वृत्तांबद्दल लिहिताना लघु-गुरू क्रम लिहिला जातो. म स ज त वगैरे.मी शाळेत असता त= ताराप (गुरु,गुरु,लघ), ज=जनास (लघु,गुरु,लघु) असे लक्षात ठेवायचो.आता विषय निघालाच आहे तर कुणाला ह्याबद्द्ल आता आठवत असेल तर जरा सविस्तर लिहाल का?