सोनीया गांधी काय किंवा इंदिरा गांधी काय. त्यांनी एक धोरण ठेवलं आहे. त्यांची त्यांच्या मतदारसंघावर कायम पकड असते. त्यामुळे कुठलाही नाटकी निर्णय घेउन आत्मविश्वासनी त्या निवडणुक लढवुन आणखीन जास्त मजबुतीनी संसदेत येउ शकतात. भाजपाचे सगळे नेते इथे मार खातात.( अपवाद उमा भारती)