तहखाना हा १९८६ चा चित्रपट. मी केव्हा पाहिला आठवत नाही. बहुधा ९० च्या आसपास पाहिला असेल. त्यातील शेवटील प्रसंगात जेव्हा ते भूत मारामारी (?) करत असते त्या वेळी ते नायकावर पाय उचलते तेव्हा त्याच्या पायात चक्क कॅनवासचे बूट पाहिल्यासारखे आठवतात.big grin