योगायोगाने ही माहीती मी काही दिवसापूर्वी जुने लेख चाळत असताना मला मिळाली. ती येथे मिळेल. अरे हो, आणि मला आंग्ल अक्षरे न वापरता तुम्ही सर्व मनोगती दुवे मराठीत कसे लिहीता ती युक्ती पण सांगा. मला येत नाही.
http://www.manogat.com/node/100/368#comment-368
(वाचा: बूलियन लॉजिक)
-आपली(स्मरणशील)अनु