चित्त, मला वाटते कळले व कळाले यांच्या अर्थात फरक आहे.
उदा. मला शिक्षकांनी शिकवलेले कळले तसेच त्याने पाठवलेला निरोप पण कळाला.