अय्या व इश्श हे शब्द तमिळ मधून मराठीत आले असे कुठेतरी वाचले होते. तमिळ मध्ये कुठून आले माहित नाही.