तुस्की साहेब, नोकरी/धंद्यामुळे बाहेरगावी असणाऱ्यांनी मतदान कसे करावे हा प्रश्न आहे. प्रत्येक निवडणुकीला गावी जाणे म्हणजे कर्जबाजारी होणे... मागच्या वर्षी मी निवडणूक अधिकाऱ्याला पकडून हा प्रश्न विचारला तर त्याने माझ्याकडे अशी तुच्छ नजर टाकली की काही विचारू नका. मला म्हणतो कसा, "साहेबा, तुला काय वाटते, तुझ्या एका मतानी आमदार साहेबाला काही धक्का लागल का?"... घ्या दणका!