माझ्या एका मित्राने, "रामायण" टी. व्ही. सीरीयल मध्ये, एका रुषींच्या आश्रमाच्या पलिकडे पार्क केलेली एक "रिक्षा" पाहिली होती !