काही दिवसांपूर्वी हा चित्रपट पाहण्याचा योग आला. चांगला चित्रपट आहे. भयपट आवडणाऱ्यांनी आवर्जून पहावा असा.