श्री प्रभाकर,
अप्पमची कृती दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. अप्पम हा प्रकार मी डोंबिवलीमधे खाल्ला होता व खूपच आवडला होता. आता लवकरच करून पाहीन व कसा झाला ते सांगेन.
रोहिणी