तमिळमध्ये 'अय्ययो' हा भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात, पण जुन्या तमिळ मधे "अय्या" म्हणजे "साहेब". मराठी मधे हा शब्द बहुतेक "आई ग" चे वेगळे रुप असा रुढ झाला असावा