वा मिलिंद, बहारदार रचना
झाकून ठेवा रूपरंग
अरसिकांपुढे दवडू नका
राजीवांनो, व्यर्थ तुम्ही, कर्दमी उमलू नका
अगदी सार्थ आहेत या ओळी,सगळे काव्य तुमचे शब्दसामर्थ्य आणि रचानेवरील प्रभुत्त्व दाखवते. फ़ुलाचे उमलणे या प्रक्रियेची उपमा देउन आपण कविता सहजपणे उमलवली आहे. पुढील रचनांची वाट पहातो आहोत.