... फक्त लढाईच नाही तर युद्ध जिंकायची तयारी आहे...
सोनिया-मनमोहन ही जोडगोळी वाजपेयी-अडवानी द्वयापेक्षा जनमानसांत अधिक आदराचे स्थान काबीज करेल अशीच चाल आहे ही ... जनतेला फसवेल असे म्हणा पाहिजे तर...
सुनील अहो पण परकीय मॅकिवेलीचे काय एवढे कौतुक? जरा हळू बोला! आमच्या चाणक्यांनी जरा लक्ष कमी घातले म्हणून हे घडले इतकेच ...