प्रभाकर,

एकदाच फिरवून एक पातळ लेप कढईला लावून घ्यायचा. आणि कढई परत आंचेवर ठेवायची.

कढई हातात धरून (पाणी ढवळतो त्या पद्धतीने) फिरवून घ्यावी असे आहे का ?
अप्पमची कृती मस्तच दिली आहे, आजवर अप्पम फार कॉम्प्लीकेटेड प्रकार असावा असे वाटायचे पण आपण अगदी सहज सोपी पद्धत दिली आहे. धन्यवाद !