मैथिली,

पनीर ऐवजी टोफू वापरून पाहावे. भाजीच्या कॅलरिज बऱ्याच कमी होतील.