ख़ूप सुलभ कृती दिली आहेत आपण!  धन्यवाद...
एक शंका आहे. मला नीट समजले असेल तर कृतीप्रमाणे यीस्टची दोन द्रावणे तयार करायची आहेत, एक नारळाच्या दुधात आणि दुसरे पाण्यात.  यीस्ट असलेले नारळाचे दूध तांदूळ वाटताना त्यात घालायचे का?