राजकारण हे आजकाल खेळ खंडोबा झाले आहे! कुणीही उठतो आणी कधिही राजीनामा देतो ,अरे नालायक राजकारण्यांनो कधीही निवड्णुका घ्यायला पैसा तुमच्या घरुन आणता काय? विकासाची कामे करायची सोडून;लोकांचा आयकर (टॅक्स) जमा करुन तो असा उधळायला लाज वाटली पाहीजे! अशा राजकारण्यांना आणी त्यांच्या समर्थकांना चाबकाने फोडुन, पुढच्या इलेक्शन मधे लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे! नाहीतर सारा इलेक्शन चा खर्च त्यांच्याकडुन वसूल केला पाहीजे!!