सोनियाने राजिनामा देऊन भावनेला हात् घालायच प्रयत्न केला आहे पण याला लोकानि भुलता कामा नये.केवळ व्यकतिगत स्वर्थासाठि आणी काहि प्रदेशातिल निवड्णूका डोळ्यासमोर ठेवूनच कॉग्रेसने हे घडवुन आणले आहे. आपण भारतिय असल्या घाणेरड्या राजकारणाला बळी पड्तो हिच या राष्ट्राचि शोकान्तिका आहे.पुन्हा निवडणुकि साठि जो खर्च

येइल त्याचा भार लोकान्नाच पेलावा लागणाऱ आहे.आता तरि लोकानि जागे व्हावे अन्यथा आपण पुन्हा एकदा आपले स्वातन्त्र्य आपण गमावुन बसु.या देशाला एका क्रन्तिचि पुन्हा एकदा गरज आहे.