अय्या, इश्श्य, हुश्श, उप्स्, उफ, ओह इत्यादी शब्दांचे मुळ शोधणे जरा कठिण वाटते.
एखादा उद्गारवाचक शब्द तोंडातून बाहेर पडल्यावर त्याच्या अर्थापेक्षा त्या प्रसांगाला महत्त्व असते असे मला वाटते.