छंदाच्या गरजेमुळे दीर्घाला ऱ्हस्व केलेले चालत नाही. हाहाहाहा, काहीही. चोखंदळबुवा, तुमच्या प्रत्येक नवा प्रतिसाद तुमची विद्वत्ता उघड करते आहे.
त्यामुळे गझल खारीज ठरते.ह्या असल्या चोखंदळाला आधी खारीज करणे उत्तम.