देवळात गेलो भांडाया ज्याच्याशी
मी टिळा कपाळी त्याचा लावुन बसलो
वा! फारच छान शेर आहे.

मोडक्या घराचे ओझे झाले थोडे
वर जगास साऱ्या घरकुल समजुन बसलो
वाव्वा!

राणीचा शेरही मस्त आहे. एकूण गझल आवडली.