आपण प्रेमात पडलो की आपल्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांनाच आधी कळतं .... तेच सर्वात आधी लहान मोठ्‍या कारणांवरून आपल्याला वेडात काढू लागले की समजावं...