आकड्यात मोजे दुनिया कर्तृत्वाला
मी भणंग केवळ कवने जमवुन बसलो................

अन गझल तुझी ही वाचताना मी स्वतःसच हरवून बसलो..........

शब्द आणि आशय यांचा सुरेख मिलाफ!