छान लिहीलय, पुढचा भाग कधी देताय??
सहमत.
'जंतवैद्य' शब्दप्रयोग आवडला. :-)
दंतवैद्यावर विश्वास ठेवून स्वतःला निश्चित बनवून त्याला जास्तीत जास्त सहकार्य केल्यास दोघांनाही कमी त्रास होतो असा स्वानुभव आहे.
'निश्चित' की 'निश्चिंत'? की 'अचल', 'अढळ' अशा अर्थी 'निश्चित'? की दंतवैद्याच्या खुर्चीवर 'निपचित' पडावे, असे म्हणायचे आहे?
- टग्या.