अनु,
नेहेमीप्रमाणेच अफलातून जमले आहे लिखाण. मी सुद्धा जपानमध्ये या अनुभवातून गेलो असल्याने तुमची त्यावेळची परिस्थिती समजु शकतो आहे. यथावकाश स्वानुभव मांडीनच. तुर्तास तुमचे पूर्ण करा :-)
"अश्याच एका" दंतकथेचा एकेकाळी "नायक?" असलेला....अमित चितळे