मस्त लिहिले आहे. मी काही दिवसापूर्वी दंतकथा होता होता वाचले. अर्थात हे वाचणे काही दिवसांपुरतेच असल्यामुळे प्रस्तुत दंतकथा वाचून अनुभवातून शहाणपण मिळविण्याच्या यत्नात आहे. पुढील भागाची दात विचकून वाट पहात आहे.