माधवराव, व्यवस्थित मांडणी केलीत.

माधवराव यांच्या मुद्द्यांशी सहमत.

लेखकाने अनेक मुद्दे एकाच लेखात गुंफण्याऐवजी त्यांचे वेगवेगळे धागे केले असते तर चर्चा करायला सोपे झाले असते कारण सगळेच मुद्दे मोठ्या विषयांना स्पर्श करतात.