अंबा, अंबालिका या स्नुषा होत्या आणि व्यास हे सत्यवतीचे पराशरांपासून झालेले पुत्र होते. या अर्थाने धृतराष्ट्र, पंडू आणि विदूर या पैकी कोणिच कुरु नाही. परंतु  नियोग पद्धत सर्वमान्य होती. विदूराला राजपुत्राचा दर्जा दिल्याचा उल्लेख महाभारतात येत नाही पण या बरोबर तो व्यासांचा पुत्र व धृतराष्ट्र, पंडू यांचा भाऊ होता हे ही डावललेले नाही.