'केंव्हातरी' मी वाचलेली आहे. सुंदर आहे. मात्र आता मला शब्द आठवत नाहीत.

तुमचेही शब्द सुंदर आहेत. भावना सशक्त आहेत. अभिव्यक्ती छान आहे.

'दाटून कंठ येतो' त्याच छंदात असल्याने सारखी वाटते. त्यात आणि 'केंव्हातरी' त याहून काही अधिक साम्य आहे अस मला वाटत नाही. यासारखी अनेक गाणी यापूर्वीही झाली असली तरी काही शब्द तेच वापरल्याने नवी रचना काही चोरी ठरत नाही. मात्र सारेच शब्द सारखे असतील तर गाणेही तेच ठरेल नाही का?