बारा गावची बारा पाखरं ऽऽ इथं कट्ट्यावरती बसली ऽऽऽऽ
या पाखरांशी सलगी झाली ऽऽ जरी नाती कुनाची नसली ऽऽऽऽ
साऱ्या ऋणानुबंधाच्या गाठी...........! हा स्नेहाचा दुवा असाच कायम राहु देत.