माझ्यामते, महाभारतात कोणत्याही व्यक्तीला काळ्या किंवा पांढऱ्या रंगात बघता येत नाही. त्यामधला करडा (ग्रे) रंग वापरावा लागतो. काही पात्रे काळ्याकडे झुकणारी करडी तर काही पांढऱ्याकडे झुकणारी करडी, इतकाच काय तो फरक.

तुमच्या विचारात काहीच चूक नाही. पटणे अथवा न पटणे हा मुद्दा गौण आहे.