एकलव्य, इरावतीबाईंच्या पुस्तकाचं नाव युगांत. 'जय नावाचा इतिहास' आनंद साधले यांचं होतं. याव्यतिरिक्त दुर्गाबाईंचं 'व्यासपर्व', डॉ. प.वि.वर्तकांचं 'स्वयंभू' आणि मला वाटतं दाजी पणशीकरांचं 'महाभारतातील व्यक्ती आणि प्रवृती' (चुभूद्याघ्या) ही काही वाचनीय पुस्तकं आहेत.