सल्लागाराला समुपदेशक (काउन्सिलर) सारखा शब्द ऐकल्याचे स्मरते. अर्थात दोन्हीत विनोदाची मात्रा सारखीच! (समुपदेशिका मात्र प्रवेशपत्रिके प्रमाणे कागदी वाटणे शक्य आहे.)

अवांतर- सल्लागारीण ही सल्लागाराची पत्नी (म्हणजे त्याची सल्लागार! वाटते.) सल्लागार चे स्त्रीलिंग सल्लागारच असावे.

लेख नेहमीप्रमाणेच खुसखुशीत!