श्रीयुत जोशी,
मला सुचले ते असे.
कशाला शिंपडावे गंध वाऱ्याचे खगासाठीकशाला दान द्यावे गान स्वर्गाचे ढगासाठीपुन्हा का आत्मयज्ञाला बसावे ह्याच दोघांनी?वसंताने फुलांसाठी व संताने जगासाठी