पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी त्या पट्टीला कडकडून चावले आणि तिचे तुकडे झाले
पूल बसवण्याच्या मधल्या प्रक्रियेत मला स्वतःच्या दातांचे मातीचे मॉडेल बक्षीस मिळाले.
हे म्हणजे आपलेच दात आपल्याच खिश्यात घालण्यासारखे!