शीर्षक आणि तीनही भाग उत्तम. त्यातही पहिले दोन भाग विशेष.

क्राउन कटिंगसाठी तुमच्या दातांना शुभेच्छा. मलाही माझ्या दंतवैद्यांना लवकरच भेटायचे आहे. त्यापूर्वी ह्या दंतकथेचे वाचन झाले, हे मनाच्या तयारीसाठी फार बरे झाले.

चित्तरंजन