अनु,
छान जमला आहे लेख. तिसऱ्यापेक्षा पहिले दोन लेख जास्त भावले. अर्थात पहिले दोन चांगले झाल्याने तिसऱ्याबद्दल अपेक्षा जरा अंमळ वाढल्या होत्या... असो.
तुमच्या आगामी लेखांसाठी शुभेच्छा.
अमित चितळे