केतकराच्या मुक्ताफळांविषयी काय बोलावे??

एक मासलेवाईक उदाहरण:

लोकसत्तेतील एका लेखाचा शेवट करताना केतकर म्हणतात:

"आर्थिक द्रुष्ट्या संपन्न मात्र नॅतिक अध:पतन होत असलेल्या पिढीच संघ परिवार प्रतिनिधित्व करत आहे."

ही "नॅतिक अध:पतनाकडे" चाललेली पिढी म्हणजे हिंदू धर्म आणि संस्क्रुति ह्या बद्दल अभिमान असणारे NRIs असावेत.