अनु,
आपल्या दातांवर केलेले सोपस्कारांचे अगदी तपशीलवार व क्रमागत वर्णन केले. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टींमधील बारकावे टिपण्याची आपली जिज्ञासा आवडली.