राहिले पटावर प्यादी, घोडे, हत्ती
जिंकला डाव पण राणी गमवुन बसलो
सोबतीस माझ्या नव्हते जेव्हा कोणी
मी नकार सारे सोबत घेउन बसलो
छान आहे.
शुद्धलेखनातील सूट हा वादाचा मुद्दा आहे. आधीही कवी आपली कविता 'वृत्तात बसविण्यासाठी' वेलांट्या,उ(ऊ)कार,मात्रा यांच्यात बदल करायचे. असो.