अनु,

आजच तिन्ही दात -नाही तिन्ही भाग वाचले. नेहमीप्रमाणेच छान! माझ्याही एका दाताचे ते रूट कॅनॉल का कायसेसे झाले आहे. पण माझ्या सुदैवाने एकूण प्रकार फारसा त्रासदायक झाला नाही. पण दात दुखणे मात्र महाभयंकर! कुठेतरी वाचले आहे की शारीरिक दुःखांमध्ये तीव्रतेवरून क्रमवारी लावली तर प्रसूतीवेदनांच्यानंतर दंतदुखी येते. मला ते पटले आहे.

मीरा