अजूनही एकटी दंतवैद्याकडे निघाले की घरचे सांगतात 'डॉक्टरांना त्रास नाही द्यायचा हं! दंगा न करता आणि त्यांच्या इंस्ट्रुमेंटसचं नुकसान न करता परत ये!'

आवडले !
अनु, एंडोस्कोपी नाही झालीय ना कधी ?  

पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी त्या पट्टीला कडकडून चावले आणि तिचे तुकडे झाले.

म्हणुन विचारले !