अनु,
तीनही भाग मस्तच. दंतवैद्यांसमोर 'आ' वासून बसणे म्हणजे भयानक असते. शिवाय आजूबाजूला बारीकसारीक टोचरी हत्यारे मिरवत असतात.वैद्यबुवांनी एक हत्यार ठेवले कि, आता काय घेतील याकडे दरवेळी लक्ष जातेच, आणि त्यात भर तुझ्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीची. छान लिहिले आहेस.
श्रावणी