देवळात गेलो भांडाया ज्याच्याशीमी टिळा कपाळी त्याचा लावुन बसलोसोबतीस माझ्या नव्हते जेव्हा कोणीमी नकार सारे सोबत घेउन बसलो
आवडली बरं का! विशेषतः वरील दोन्ही शेर.
- सुलु