महाभारताच्या कथेचा सर्वेसर्वा श्रीकृष्ण हाच आहे असे माझे मत आहे.ही कथा कौरवांच्या बाजूनेही नाही अन् पांडवांच्या बाजूनेही नाही. युगप्रवर्तक श्रीकृष्णाला त्या काळची सामाजिक, राजकीय परिस्थिती बदलायची होती म्हणून त्याने हे सर्व नाट्य घडवून आणले आणि त्यात यादवांचाही बळी गेला. एवढेच नाही तर तो स्वतःही प्राणास मुकला !
(यदा यदा युध्दर्मस्य....)
मला वाटते, गीतेमध्येच महाभारतातील पात्रांच्या वागण्याचा अर्थ कळू शकेल.
(मला आवडलेले पुस्तक -- 'युगंधर')
(कृष्णभक्त) मेघदूत.