हत्ती हा प्राणी दातांच्या बाबतीत एकदम नशीबवान त्याला दाखवायचे तर वेगळे दात असतातच पण खायच्या दातांच्या प्रत्येकी सहा जोड्या असतात, एक जोडी झिजली की दूसरी उगवते.