अनू,
तिन्ही भाग आजच वाचले, मस्त झाली आहे लेखमाला.
त्या सोशीक वैद्यबुवांना मानलं बुवा!!
तुझी खुसखुशीत विनोदी लेखनशैली आवडली.
-प्राची