दिसायला बऱ्यापैकी सुंदर, पण बोलण्यातल्या एका वेगळ्या खासीयतेमुळे लवकरच तिने सर्व सहकारी कर्मचाऱ्यांची मने जिंकली.

इथे 'पण' ऐवजी 'शिवाय' हवे का? खासियतेमुळे पेक्षा खासियतीमुळे योग्य वाटते का?

बाकी मार्गदर्शन पुढील भाग आल्यावर :)