त्यांचा "मीलना"ची गोष्ट बघताना अंगावर रोमांच (तुम्ही म्हणा काटा...आम्ही रोमांचच म्हणणार) उभे राहातात.
या वाक्यामुळे "हाईट"-मालिकेतील (म्हणजे "व्हॉट इज द हाईट ऑफ..." वगैरे) एका फालतू विनोदाची उगीचच आठवण आली:
(***फक्त प्रौढांसाठी***)
प्रश्न: व्हॉट इज द हाईट ऑफ नॉइझ?
उत्तर: टू स्केलेटन्स मेकिंग लव्ह ऑन ए टिन रूफ*!
- टग्या.
* "पब्लिक डिक्लरेशन ऑफ ए प्रायव्हेट इंटेन्शन"चा - विवाहाव्यतिरिक्त - हा आणखी एक नमुना मानावयास हरकत नसावी.