छान आहे हा उतारा. आजही राजकीय स्थिती वेगळी असली तरी राष्ट्रभावनेबाबत परिस्थिती तीच आहे.
राष्ट्रसमूहाच्या भिन्न-भिन्न अवयवांत दुजाभाव असल्यास त्यास अंकित करणे परदेशीय शत्रूस सोपे जाते.
हे तर त्रिकालाबाधित सत्य!
इथे उल्लेख झालेले
'सामायिक कुटुंब' म्हणजे एकत्र कुटुंब अभिप्रेत आहे का? 
पुढचा भाग लवकर येऊ दे.